आलो आलो तुझा मी द्वारी, तूं पालक अन् मी संसारी तुला वंदितो खरा मनानी, मंगलमूर्ति मोरया… सिद्धिविनायक राया…नवसा चा गणराया भकतां वर कर माया…सिद्धिविनायक राया… एकदंत तूं दयावंत तूं, रिद्धि-सिद्धि चा महामंत्र तूं… नाग, कमळ, माळा, मोदक संग, अंग सिंदूरी दीसे गजब तूं… करूं आरती नमन करूं मी… दुष्टपणाचा शमन करूं मी मंगळवारी करूं प्रार्थना…कर...